Skip to content
zeno
Create a Station
Explore
Religious
Music
News
Podcasts
Bible
By Genre
By Location
By Language
Download App
Opens in a new window
Toggle Sidebar
zeno
Dwitiya Sonawane
ग्रंथप्रेमी - Granthpremi
Books
Hobbies
Marathi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Website
Episodes
Episodes
90
21 August 2026
Arunima Sinha: First Woman Amputee to Climb Mt Everest | Born Again on the Mountain Book Story
धावत्या ट्रेनमधून गुंडांनी फेकून दिल्यानंतर, रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात रेल्वे रुळावर पडून राहिलेल्या अरुणिमा सिन्हा यांची ही थरारक आणि प्रेरणादायी कहाणी! राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा यांनी अपघातात पाय गमावल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी 'आता संपलं' म्हटलं, तेव्हा त्यांनी पाहिलं सगळ्यात अशक्य स्वप्न - Mt Everest.लोक हसले, डॉक्टरांनी नकार दिला, पण एका जिद्दीने सगळं कसं शक्य झालं?...
25 min
14 August 2026
Can Music Really Heal You? | Science behind Music & Spirituality | Tejal Patrikar | Granthpremi
In this episode, Tejal Patrikar explores the deep connection between Indian classical music, sound healing, and spirituality. Discover how specific ragas, chants, and scientific research reveal the power of sound vibrations on human consciousness and energy. In this insightful conversation, Nachiket Shirke hosts Tejal Patrikar from Maharshi Adhyatma Vishwavidyalaya to discuss the transformational...
1 h 15 min
07 August 2026
Fake Profiles, Trolling, Online Scams: A Parent's Guide to Cyber Safety
Cyberbullying Prevention, Online Safety & Digital Parenting | Cyber Palaktva by Mukta Chaitanya | Marathi Book Reading Is your child really safe on social media? The disturbing truth about cyberbullying, trolling, fake profiles and hidden online dangers — a must-watch for every parent and teacher.Is your child showing signs of feeling low, or being trolled on social media? How do you spot...
19 min
31 July 2026
How to chase your dreams ? Overcoming fear of failure | जो जे वांछील book summary | ग्रंथप्रेमी
जो जे वांछील | Jo Je Vanchil — Nachiket Kshire | Marathi Book ReadingMarathi book reading / abhivachan of जो जे वांछील (Jo Je Vanchil) by नचिकेत क्षिरे (Nachiket Kshire), Neemtree Publishing House — a Marathi motivational book, audio book style, on Granthpremi.In this Marathi book summary we read the chapter where Aniket Joshi, an ordinary middle-class Marathi man, meets his mentor Chougule and...
24 min
17 July 2026
मुघलांना आव्हान देणारी ही राणी आणि तिचा इतिहास माहीत आहे का..? | India's undefeated Queens & History
स्वराज्याचे छत्रपती जेव्हा मुघलांच्या वेढ्यातून निसटून दक्षिणेकडे जात होते, तेव्हा औरंगजेबाचा संताप ओढवून घेण्याची ताकद भारतातल्या कोणत्या राजाकडे होती? अशा अत्यंत कठीण काळात, मुघलांना आव्हान देणारी एकमेव शूर राणी म्हणजेच केळदीची राणी चेन्नम्मा! मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनाच्या या दुसर्या भागात आपण या महान वीरांगनेचा...
24 min
10 July 2026
आषाढी वारी २०२६ | पंढरपूर वारीचं व्यवस्थापन चालतं कसं? MBA मध्ये शिकवावं असं नियोजन | डॉ रूपाली शिंदे
आषाढी वारीच्या मुहूर्तावर लाखो पावलं पुन्हा पंढरीच्या वाटेला लागली आहेत. असंख्य वारकरी, ७०० वर्षांची अखंड परंपरा — आणि आजवर एकही चेंगराचेंगरीची घटना नाही. कोणतीही केंद्रीय यंत्रणा नसताना हे घडतं तरी कसं?पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक यात्रा नव्हे — ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. "जिथं वारकरी, तिथपर्यंत महाराष्ट्र" असं रंगनाथ पठारे का म्हणतात? पालखीची परंपरा तुकोबांनी नव्हे, तर त्यांच्या...
47 min
03 July 2026
म्हणून Kangchenjunga सर्वात deadly शिखर आहे.. | Mountaineer Anand Mali Podcast | Granthpremi मराठी
या पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत आहेत 'एव्हरेस्ट वीर' आणि गिर्यारोहक आनंद माळी. जगातलं तिसरं सर्वोच्च आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वात अवघड असे 'कांचनजुंगा' शिखर सर करताना त्यांच्यावर नेमके कोणते प्रसंग ओढवले, 'रेनिंग रॉक्स' (वरुन कोसळणारे दगड) आणि मृत्यूचं दुसरं नाव असलेल्या 'हँगिंग ग्लेशियर' मधून वाट काढताना आलेल्या अडचणी, जेव्हा एका मिनिटाच्या चुकीमुळे जीव जाऊ शकतो, अशा वेळी गिर्यारोहक नेमका काय निर्णय...
48 min
26 June 2026
राजाराम महाराजांना आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान देणारी वीरांगणा | बेदनूरची राणी चेन्नम्मा | #history
इतिहासाने जिच्या शौर्याची दखल घेतली, पण आपण मात्र विसरलो — ती केळदी-बेदनूरची राणी चेन्नम्मा. नि. मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनात आज तिची अविश्वसनीय गाथा जिवंत होतेय!या भागात आपण राणी चेन्नम्मा यांचा इतिहास पाहणार आहोत, जो आजच्या पिढीला व्यवस्थापन, शौर्य आणि धैर्याचे मोठे धडे देतो. काय पाहाल या व्हिडिओमध्ये :• साध्या व्यापारी...
30 min
19 June 2026
भारताचे पहिले पॅरा-ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारा जवान | Real Story of Chandu Champion | मुरलीकांत पेटकर
तो फक्त एकवीस वर्षांचा असताना पाकिस्तानी गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण केली, तेव्हा सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याच्या त्याच्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली. अनंत अडचणींचा सागर समोर उभा राहिला, पण त्याने हातपाय मारणं थांबवलं नाही. पायांमधली शक्ती त्याने बाहूंमध्ये एकवटली. मनाचा निग्रह करून पाण्यात असा सूर मारला की, हायडेलबर्गच्या जागतिक जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून त्याने देशाला...
1 h 6 min
12 June 2026
पहिल्या भाषणामध्ये ही चूक करू नका.. | Overcoming Stage Fear | प्रभावी भाषणकला | Granthpremi
भाषण करायला जाताना सोबत कोणाला न्यावे? ही एक चूक तुमचे संपूर्ण भाषण बिघडवू शकते! 🤫👇भाषणाची वेळ जवळ आली की छातीत धडधड व्हायला लागते? स्टेजवर जाण्यापूर्वी एक अनामिक भीती सतावत असते. 'आपले भाषण चांगले होईल का?', 'आपली फजिती तर होणार नाही ना?' अशा अनेक शंकां मनात घोंगावत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, की अशा वेळी तुमच्यासोबत कोणती व्यक्ती उभी आहे, यावरच तुमचे यश अवलंबून असते?'ग्रंथप्रेमी'च्या...
8 min